Maharashtra Drought: कर्जवसुली स्थगितीची घोषणा, तरीही फायनान्सवाल्यांचा तगादा; शेतकरी संकटात

Maharashtra Farmers Seek Action Over Loan Recovery Pressure: कर्जवसुलीच्या तक्रारींवरून सरकारला सवाल; शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी
Maharashtra Drought News Farmers Face Loan Recovery Pressure Despite Revenue Minister Chandrashekhar Bawankule Announcement

Maharashtra Drought News Farmers Face Loan Recovery Pressure Despite Revenue Minister Chandrashekhar Bawankule Announcement

sakal

Updated on: 

कऱ्हाड: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मात्र, ग्रामीण भागात काही फायनान्स कंपन्यांकडून राजरोसपणे कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. एकीकडे पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यादेखत उन्हाने जळत असतानाच कर्ज वसुलीच्या तगाद्याने जिल्ह्यातील बळीराजाची चिंता वाढवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com