Satara Leopard Rescue: सातारा-नित्रळ मार्गावर खळबळ! काळेश्वरी घाटात जखमी बिबट्या; वनविभागाने केले सुरक्षित रेस्क्यू

Satara Nitral Road leopard rescue operation latest news: काळेश्वरी घाटात भरदिवसा जखमी बिबट्या आढळताच परिसरात खळबळ; वनविभागाने पावसात धाडसी मोहिम राबवून सुरक्षित रेस्क्यू करून उपचारासाठी हलवला.
Forest Department Rescues Injured Leopard from Kaleshwari Ghat in Satara

Forest Department Rescues Injured Leopard from Kaleshwari Ghat in Satara

esakal

Updated on

परळी : सातारा- नित्रळ मार्गावरील काळेश्वरी घाटात शुक्रवारी सकाळी साडेदहा सुमारास रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत बिबट्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. भरदिवसा बिबट्या दिसल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com