

Satara’s Daughter Shines at the Border; Amit Shah Appreciates BSF Jawan Asmita Jadhav
sakal
काशीळ : देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून सीमा सुरक्षा दलात दाखल झालेल्या सातारा जिल्ह्यातील काशीळ येथील अस्मिता दीपक जाधव हिच्या वाट्याला नुकताच एक अविस्मरणीय आणि अभिमानास्पद क्षण आला.