Space Success Story: आवड जोपासली अन् गाठले अंतराळ! ‘विक्रम-१’ मोहिमेत संकेत कदम अभियंत्याची चमकदार कामगिरी; जिद्द, मेहनत आणि स्वप्नांची झेप

Phaltan Youth Joins Historic Space Mission: फलटणचा संकेत कदम ‘विक्रम-१’ मोहिमेत फ्लाईट सॉफ्टवेअर, कोडिंग व एव्हिऑनिक्समधून महत्त्वपूर्ण योगदान देत भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट प्रक्षेपणाच्या ऐतिहासिक यशाचा भाग
India Vikram 1 Rocket Success Phaltan Engineer Sanket Kadam Shines in Historic Private Space Mission

India Vikram 1 Rocket Success Phaltan Engineer Sanket Kadam Shines in Historic Private Space Mission

sakal

Updated on

-अशोक सस्ते

आसू : भारताने खासगी क्षेत्रात विकसित केलेले पहिले ऑर्बिटल रॉकेट ‘विक्रम-१’ नुकतेच श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वीरीत्या अंतराळात प्रक्षेपित केले. या ऐतिहासिक मोहिमेत जिल्ह्यातील फलटण (मलठण) येथील संकेत दत्तात्रय कदम याचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिल्‍याने फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com