
Viral : हातात मुंडके घेऊन चालतेय चिमुकली; Video पाहून झोप उडेल
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण सध्या एका चिमुकलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ती आपले मुंडके हातातील प्लेटमध्ये घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांची झोप उडाली असून हे कसं शक्य आहे असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल.
आपण लहानपणी जादूचे खेळ पाहिले असतील. त्यामध्ये असे प्रयोग केले जातात. तर सध्या या मुलीनेही एका मोठ्या मुलीचे शरीर आपल्या शरीराला चिटकवले आहे. त्यामुळे या मुलीने आपले शीर काढून हातात घेतले आहे असं दिसत आहे. पण हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिल्यानंतर आपलीही झोप उडाल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.