Digital India Week: डिजिटल इंडिया सप्ताह 25 जुलैपासून

Digital India Week
Digital India Week esakal

Digital India Week : केंद्र शासनातर्फे येत्‍या २५ ते ३१ जुलैदरम्‍यान डिजिटल इंडिया सप्ताह आयोजित केला आहे.

या कालावधीतील विविध कार्यक्रमास विद्यार्थी, युवक व सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सूचना अधिकारी संजय गंजेवार यांनी केले आहे. (Digital India Week Digital India Week from 25th July nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Digital India Week
Nashik News: सुवर्णपदक विजेत्या कृष्णाला केंद्राचा आर्थिक मदतीचा हात; मंत्री डॉ. भारती पवार यांचा पाठपुरावा

भारताचे तंत्रज्ञान जगासमोर दाखवणे, टेक स्टार्टअप्ससाठी सहयोग आणि व्यवसायाच्या संधी शोधणे, तसेच नेक्स्टजेन नागरिकांना प्रेरणा देण्याच्या उद्दिष्टाने सप्ताहाचे आयोजन केले आहे. नोंदणीसाठी https://www.nic.in/diw2023-reg/ ही लिंक उपलब्ध केलेली आहे.

नोंदणी केल्यावर एसएमएस/ई-मेलवर कार्यक्रमाविषयी सर्व अपडेट प्राप्त होतील. तसेच लिंकसोबतच क्युआर कोडवरून देखील नोंदणी करता येणार असल्याचेही श्री. गंजेवार यांनी कळविले आहे.

Digital India Week
Nashik Child Marriage: मंगल कार्यालयांवर होणार गुन्हे दाखल; बालविवाह रोखण्यासाठी ZP प्रशासनाचे कडक पावले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com