नाशिकच्या रामकुंड परिसरात खोदकामात सापडला १७०० वर्षांपूर्वीचा इतिहास, प्राचीन शिव मंदिरांचे अवशेष समोर

Nashik News: नाशिकच्या रामकुंड परिसरात खोदकामादरम्यान प्राचीन ऐतिहासिक अवशेष आढळल्याचे समोर आले आहे. या शोधातून नाशिकच्या इतिहासावर नवा प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
Ancient Shiva temple found In Nashik

Ancient Shiva temple found In Nashik

ESakal

Updated on: 

नाशिक : नाशिकमधील रामकुंड परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. परिसरात खोदकाम सुरू असताना जमिनीखाली जुने शिवमंदिर आढळून आले आहे. त्यामुळे परिसरातील प्राचीन मंदिरांचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे.

Loading content, please wait...