

Nashik Jail officers Liquor Party
Esakal
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात तीन अधिकाऱ्यांनी जामिनावर बाहेर पडलेल्या संशयितासोबत दारू पार्टी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कारागृहातील तीन अधिकाऱ्यांच्या आरोपींसोबतच्या दारू पार्टीने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पीएल ग्रुप टोळीला मदतीसाठी ही पार्टी होती अशीची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.