भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

KHANDESHI GOLYACHI AAMTI RECIPE IN MARATHI: भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी झणझणीत खानदेशी गोळ्याची आमटी घरीच बनवा. अस्सल खानदेशी पद्धतीची गोळ्याची आमटी रेसिपी, साहित्य आणि कृती जाणून घ्या.

खानदेशातील अस्सल चव घरच्या घरी अनुभवायची आहे? मग ही खानदेशी गोळ्याची आमटी नक्की ट्राय करा! मसालेदार, झणझणीत आणि चविष्ट गोळ्याची आमटी कशी बनवायची, आमटीला योग्य तिखट-आंबट चव कशी आणायची आणि अस्सल खानदेशी स्वादासाठी कोणते मसाले वापरायचे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.

पारंपरिक खानदेशी पद्धतीने बनवलेली गोळ्याची आमटी भाकरी, पोळी किंवा भातासोबत अप्रतिम लागते. योग्य प्रमाणात साहित्य, सोपी कृती आणि काही खास टिप्सच्या मदतीने घरच्या घरी झणझणीत आणि स्वादिष्ट गोळ्याची आमटी बनवण्याची संपूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com