ZODIAC PREDICTIONS: मीन राशीत शनि-चंद्राची युती, तयार झाला विष योग; पुढचे ३ दिवस तुमच्या राशीसाठी कसे असणार? जाणून घ्या राशीभविष्य

SHANI CHANDRA YUTI 2026:२३ ऑक्टोबर २०२६ रोजी चंद्र मीन राशीत प्रवेश करणार असून, शनिसोबत त्याची युती होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पुढचे तीन दिवस १२ राशींवर काय परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या.
ZODIAC PREDICTIONS

ZODIAC PREDICTIONS

esakal

Updated on: 

SHANI CHANDRA YUTI 2026: ज्योतिषशास्त्रात चंद्राला खूप महत्त्वाचं स्थान दिलं जातं. चंद्राचा राशीबदलही कमी वेळात होत असल्याने त्याचा परिणाम काही दिवसांसाठी पाहिला जातो. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चंद्र कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि २५ ऑक्टोबरला दुपारनंतर तो मेष राशीत जाईल. यावेळी शनि मीन राशीत वक्री अवस्थेत आहे.

त्यामुळे मीन राशीत शनि आणि चंद्राची युती तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात या युतीला ‘विष योग’ असं म्हटलं जातं. त्यामुळे पुढचे काही दिवस १२ राशींपैकी काही राशींसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. कोणत्या राशीला फायदा होऊ शकतो आणि कोणत्या राशीच्या लोकांनी जरा जपून राहावं, जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com