भारताची ३७ जहाजं होर्मुझमध्ये अडकून, देशात कच्च्या तेलाचा साठा किती? खतांचे काय? पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितली आकडेवारी

Hormuz Crisis Will India Face Fuel Shortage संसदीय समितीनं पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांवर इंधन पुरवठ्यावरून प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी अधिकाऱ्यांनी माहिती देताना आकडेवारी सांगितली.
Petroleum Ministry Reveals India Oil And Fertilizer Stock Data

Petroleum Ministry Reveals India Oil And Fertilizer Stock Data

Esakal

Updated on

अमेरिका इराण यांच्यातील युद्धामुळे जगातील अनेक देशात इंधन तुटवड्याची स्थिती निर्माण झालीय. भारतातही काही भागांमध्ये पेट्रोल पंपांवर नो स्टॉक असे बोर्ड लागलेत. तर काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संसदीय समितीनं पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत संसदीय समितीनं अधिकाऱ्यांवर इंधन पुरवठ्यावरून प्रश्नांची सरबत्ती केली. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी संसदीय समितीला जलवाहतूक, इंधन पुरवठा आणि खतांच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली. India fuel supply update as 37 ships remain stuck near Strait of Hormuz

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com