India Nepal Relations: नेपाळच्या उभारणीला भारताचा हात; मोदींकडून १५ हजार कोटींचे पॅकेज; आठ करारांवर स्वाक्षऱ्या

India Nepal Relations Get Boost With 15000 Crore Package: भारताचा नेपाळला मोठा आर्थिक आधार; मोदींकडून १५ हजार कोटींचे पॅकेज, आठ महत्त्वाचे करार
India Supports Nepal Development With 15000 Crore Package PM Modi Oversees Signing of Eight Bilateral Agreements

India Supports Nepal Development With 15000 Crore Package PM Modi Oversees Signing of Eight Bilateral Agreements

sakal

Updated on: 

नवी दिल्ली : भोटेकोशी येथे ऑगस्टमध्ये अचानक आलेल्या पुरानंतर नेपाळची पुनर्बांधणी व दीर्घकालीन विकास बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १५ हजार १२० कोटी रुपयांचे विकास सहकार्य पॅकेज जाहीर केले. भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान भारत आणि नेपाळ यांच्यात एकूण आठ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

Loading content, please wait...