Marathi News Live Updates : विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्याचा चांदीचं कडं देऊन सत्कार करणार : संग्राम भंडारे
Maharashtra News, Breaking News, Political Updates, Weather, Crime, Sports आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे दिवसभरातील ताजे अपडेट्स एका ठिकाणी जाणून घ्या.
Mahananda Express बिहारमध्ये एक्सप्रेसचे ३ डबे रुळावरून घसरले
बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात आरा स्टेशनवर महानंदा एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये गोंधल उडाला. रेल्वेकडून अडीच तासात पुन्हा डबे रुळावर चढवण्यात आले. मात्र रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.