

Bihar Awaits New Chief Minister
Esakal
Bihar CM: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर आता ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. गेल्या २० वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार आज राज्य सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक घेत आहेत. या बैठकीनंतर ते लोकभवन इथं राज्यपालांकडे राजीनामा सोपवतील. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर दुपारी भाजपच्या आमदारांची बैठक झाल्यानंतर नेत्याची निवड होईल. भाजपचा गटनेता एनडीए सरकारचा नवा मुख्यमंत्री असणार आहे. BJP to decide next Bihar CM after Nitish Kumar steps down