देशात खळबळ! मोठा पक्ष फुटणार? १६ खासदारांचे फोन बंद, २२ खासदार पक्ष फोडण्यास तयार; मुख्यमंत्री दिल्लीत तळ ठोकून

Alleged MP Rebellion Raises Questions Over TMC’s Parliamentary Unity : ५८ आमदारांच्या बंडानंतर आता २२ खासदारही वेगळ्या गटासाठी सज्ज; १६ खासदारांचे फोन बंद
 Chief Minister of West Bengal Suvendu Adhikari

Chief Minister of West Bengal Suvendu Adhikari

esakal

Updated on

पश्चिम बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर आणि ५८ आमदारांच्या बंडानंतर आता तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या अस्तित्वावरच गंभीर संकट उभे राहिले आहे. दिल्लीत संसदीय पक्षात मोठी विभागणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी आठवड्यात ममता बनर्जी आणि अभिषेक बनर्जी विपक्षी इंडिया गठबंधनाच्या बैठकीसाठी दिल्लीत येत असताना, पक्षातील किमान २२ खासदार बंड करून स्वतःला खरी टीएमसी म्हणून घोषित करण्याच्या तयारीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com