TRF on Pahalgam Attack : 'पहलगाम हल्ला आम्ही केलाच नाही', TRFचा युटर्न; म्हणे, आमचा सोशल मीडिया भारतीय यंत्रणांनी हॅक केला

TRF Denies Involvement in Pahalgam Attack : पहलगाममध्ये आम्ही हल्ला केलाय अशी पोस्ट आमच्या प्लॅटफॉर्मवरून केली गेली यामागे भारतीय यंत्रणांचा हात असल्याचा दावाही टीआरएफनं केलाय. याशिवाय काही गंभीर आरोपही टीआरएफने केले आहेत.
trf u turn over pahalgam attack
trf u turn over pahalgam attackEsakal
Updated on

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी सुरुवातीला द रेजिस्टंस फ्रंटने घेतली होती. मात्र आता टीआरएफने आम्ही हल्ला केलाच नाही असं म्हणत युटर्न घेतलाय. हल्ल्याची जबाबदारी घेणारी पोस्ट आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट केली गेली ते अनधिकृत होतं. त्याचा तपास आम्ही करत आहोत. आम्ही हल्ला केलाय अशी पोस्ट आमच्या प्लॅटफॉर्मवरून केली गेली यामागे भारतीय यंत्रणांचा हात असल्याचा दावाही टीआरएफनं केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com