Pahalgam Terror Attack

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम बैसरन खोऱ्यात दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या भयानक हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन रहिवासी आहेत. या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com