शस्त्रसंधीसाठी अटी! होर्मुझवर इराणसह ओमानही आकारणार टोल; भारताकडूनही वसुली?

Iran on Strait of Hormuz डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धात २ आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा केलीय. शस्त्रसंधीनंतरही इराणनेसुद्धा अटींवर सहमती दर्शवलीय. यात होर्मुझबाबत मोठी अट घालण्यात आलीय.
Strait of Hormuz

Strait of Hormuz

Esakal

Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धात २ आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा केलीय. शस्त्रसंधीनंतरही इराणनेसुद्धा अटींवर सहमती दर्शवलीय. यामुळे आता होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीला खुली होण्याची शक्यता आहे.आता इथून तेलाच्या जहाजांचे दळणवळण सुरू होईल. मात्र यासाठी इराणसह ओमानसुद्धा टोल आकारणी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. पण टॅक्सचा उल्लेख शस्त्रसंधीच्या अटींमध्ये असल्याचं सांगितलं जातंय. Strait of Hormuz toll plan by Iran and Oman after truce raises global concern

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com