

RBI Cancels Shirpur Bank License
Esakal
शिरपूर, ता. ७ : येथील दि शिरपूर मर्चेंट बँकेचा बँकिंग व्यवसाय परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केला असून, ठेवी स्वीकारणे किंवा परत देणे तातडीने थांबविण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे बँकेवर अवसायक नेमला जाणार असल्याचे निश्चित असून, या सुवर्णमहोत्सवी बँकेला अखेरची घरघर लागल्याचेही स्पष्ट झाले आहे. Big Action Against Shirpur bank