Vaibhav Sooryavanshi
Who will open for India in the second T20I against New Zealand : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी हे तिघेही संघात असल्याने सलामीला कोण उतरणार, याची उत्सुकता वाढली आहे. IND vs NZ दुसरा ट्वेंटी-२० सामना शनिवारी होणार आहे आणि यात इशान किशन खेळणार नसल्याची ९९ टक्के शक्यता आहे. इशानचे मांडीचे स्नायू ताणले गेले आहेत आणि तो शनिवारच्या सामन्यात उपलब्ध नसेल, असे फलंदाज प्रशिक्षक शितांशू कोटक यांनी सांगितले. याचा अर्थ वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, हे निश्चित आहे. पण, मग सलामीला कोण, हा पेच उभा राहतोय...