

IND vs ZIM
esakal
Abhishek Sharma: भारत आणि झिम्बाब्वे(IND vs ZIM) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीकडे असणार असले, तरी भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माही चर्चेत आहे.
कारण आजचा सामना त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. एका बाजूला त्याच्यासमोर मोठा विक्रम करण्याची संधी आहे, तर दुसऱ्या बाजूला एका नकोशा विक्रमापासून दूर राहण्याचंही आव्हान आहे.