Milton Shumba Misses T20I Series Due to Hamstring Injury
esakal
India vs Zimbabwe 2026 T20I latest news: इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले होते.. मालिका सुरू होण्यापूर्वी आणि मालिका सुरू असताना, भारताचे एकेक स्टार खेळाडू दुखापतीमुळे माघारी परतले. त्याचा फटका संघाला मालिकेत बसलाही आणि आता श्रेयस अय्यरचा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर दाखल झाला आहे. पण, यावेळी दुखापतीने झिम्बाब्वेला ग्रासले आहे आणि आजच्या पहिल्या सामन्यापूर्वी यजमानांना धक्का बसला आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने ही बातमी दिली आहे.