Vaibhav Sooryavanshi
esakal
SRH vs RR Eliminator IPL 2026 : सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल २०२६ चा एलिमिनेटर सामना आज सायंकाळी न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होणार आहे आणि या सामन्यात क्वालिफायर २ मधील स्थानासाठी लढत होईल. जिथे त्यांना क्वालिफायर १ मध्ये पराभूत झालेल्या गुजरात टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. पण, RR vs SRH सामना झालाच नाही, तर काय होईल? राजस्थानचा संघ न खेळताच स्पर्धेबाहेर फेकला जाईल.