MS Dhoni: आयपीएल २०२७ च्या लिलावात एमएस धोनी दिसणार नाहीत? इरफान पठाणने सांगितलं CSK मधील माहीचं नेमकं काम

Irfan Pathan Explains MS Dhoni's New Role as CSK Mentor: आयपीएल २०२७ च्या लिलावात एमएस धोनी सहभागी होणार की पडद्यामागून संघाला मार्गदर्शन करणार? इरफान पठाणने धोनीच्या नव्या मेंटॉर भूमिकेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
Irfan Pathan Explains MS Dhoni's New Role as CSK Mentor

Irfan Pathan Explains MS Dhoni's New Role as CSK Mentor

esakal

Updated on: 

Irfan Pathan Explains MS Dhoni's New Role as CSK Mentor: चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२७ च्या लिलावात बोली लावताना दिसण्याची शक्यता कमी आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

धोनीची भूमिका खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची असेल, लिलावाच्या टेबलवर बसून खेळाडूंची निवड करण्याची नाही, असं पठाणने म्हटलं आहे. धोनीला या महिन्याच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्सचा मेंटॉर म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.

Loading content, please wait...