PCB Coach Search: पाकिस्तान संघावर ही काय वेळ आली, कोच शोधण्यासाठी चक्क LinkedIn वर टाकली जाहिरात; पोस्ट तुफान Viral

PCB Seeks New Fielding Coach via LinkedIn: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चक्क लिंकडिनवर क्षेत्ररक्षक प्रशिक्षक भरतीची जाहिरात टाकली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली असून व्हायरल होत आहे.
PCB Seeks New Fielding Coach via LinkedIn

PCB Seeks New Fielding Coach via LinkedIn

Sakal

Updated on

पाकिस्तान कसोटी संघाला नुकतेच इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात सपाटून मार खावा लागला आहे. अशातच पाकिस्तान क्रिकेटमध्ये वेगाने बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यातच आता त्यांनी चक्क क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी केलेली जाहिरात चर्चेचा विषय ठरला आहे.

PCB Seeks New Fielding Coach via LinkedIn
PAK vs ENG: पाकिस्तानचा पुन्हा फ्लॉप शो; इंग्लंडसमोर पत्त्यांसारखा कोसळला संघ, एक डाव अन् १०३ धावांनी दारुण पराभव, नेमकं कुठे चुकलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com