"माझी फसवणूक झाली...", Prithvi Shaw च्या होणाऱ्या बायकोची 'ती' पोस्ट व्हायरल अन् ब्रेकअफच्या चर्चांना उधाण

Prithvi Shaw Relationship Rumours: पृथ्वी शॉ याचा मार्चमध्ये आकृती आगरवाल हिच्याशी साखरपुडा झाला होता. त्यानंतर आता आकृतीने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने मात्र खळबळ उडवली आहे. तिच्या पोस्टनंतर त्यांच्या नात्याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.
Prithvi Shaw Relationship Rumours | Akriti Agarwal's Criptic Post

Prithvi Shaw Relationship Rumours | Akriti Agarwal's Criptic Post

Sakal

Updated on

Prithvi Shaw Fiancee Viral Post News: भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने काही महिन्यांपूर्वीच मार्च २०२६ मध्ये आकृती आगरवाल (Akriti Agarwal) हिच्यासोबत सारखपूडा केला होता. त्यानंतर ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. अशातच आकृतीने केलेल्या एका सोशल मिडिया पोस्टमुळे मात्र वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

सध्या सोशल मीडियावर इंस्टाग्राम स्टोरी पोस्टचे स्क्रिनशॉट व्हायरल होत आहेत, हे पोस्ट आकृतीने केले असल्याचा दावा त्यात केला जात आहे. या पोस्टमध्ये पृथ्वी शॉच्या नावाचा उल्लेख नाही, परंतु, तिने केलेल्या पोस्ट या त्याला उद्देशूनच असल्याची चर्चा रंगली आहे.

Prithvi Shaw Relationship Rumours | Akriti Agarwal's Criptic Post
Prithvi Shaw Engagement: अर्जुन तेंडुलकरच्या लग्नानंतर आता पृथ्वी शॉ यानेही उरकला साखरपुडा, कोण आहे होणारी पत्नी?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com