Prithvi Shaw Engagement: अर्जुन तेंडुलकरच्या लग्नानंतर आता पृथ्वी शॉ यानेही उरकला साखरपुडा, कोण आहे होणारी पत्नी?

Prithvi Shaw and Akriti Agarwal Engagement: भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने रविवारी साखरपुडा केला आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
Prithvi Shaw and Akriti Agarwal Engagement

Prithvi Shaw and Akriti Agarwal Engagement

Sakal

Updated on

Prithvi Shaw and Akriti Agarwal Engagement: अर्जुन तेंडुलकर नुकताच ५ मार्च रोजी मुंबईत लग्नबंधनात अडकला. यानंतर आता त्याचा मित्र आणि भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ देखील लवकरत लग्नबंधनात अडकणार आहे. त्याने नुकताच रविवारी साखरपूडा केला आहे. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने आकृती आगरवाल (Akriti Agarwal) हिच्यासोबत साखरपुडा केला असल्याचे जाहीर केले.

<div class="paragraphs"><p>Prithvi Shaw and Akriti Agarwal Engagement</p></div>
Ranji Trophy: ऋतुराज गायकवाडचा मनाचा मोठेपणा! सामनावीर पुरस्कार Prithvi Shaw सोबत केला शेअर; पाहा Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com