ऋषभ पंतने अर्जुन तेंडुलकरला का खेळवलं नाही?" माजी क्रिकेटपटूचा रोखठोक सवाल, म्हणाला "धोनी-रोहित कुठे अन्...

Why Rishabh Pant Ignored Arjun Tendulkar: ऋषभ पंतने अर्जुन तेंडुलकरला संधी न देणे ही मोठी रणनीतिक चूक ठरली का? मनोज तिवारी यांनी पंतच्या निर्णयक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत त्याची तुलना एमएस धोनी आणि रोहित शर्माशी केली आहे.
Why Rishabh Pant Ignored Arjun Tendulkar

Why Rishabh Pant Ignored Arjun Tendulkar

esakal

Updated on

Why Rishabh Pant Ignored Arjun Tendulkar: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा हंगाम आता आणखीच रोमांचक झाला आहे. सध्या प्लेऑफची चुरस आणखीच रंगली आहे. मात्र आयपीएल २०२६ चा हंगाम हा लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि ऋषभ पंतसाठी (Rishabh Pant) फारसा चांगला ठरलेला नाही. १९ व्या हंगामात त्याच्या कर्णधारपदावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सोमवारी रात्री वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सकडून (MI) पराभूत झाल्यानंतर लखनऊ संघाला सलग सहावा आणि एकूण सातवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे संघावरील टीका आणखी वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com