Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट समोर, पाच लाख लाभार्थींना वगळले, नेमकं काय घडलं ?

Ladki Bahin Yojana Update: डिसेंबर 2024 मध्ये 2 कोटी 46 लाख लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला होता. तर जानेवारीत वितरित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 41 इतकी होती.
Ladki Bahin Yojana Update
Ladki Bahin Yojana Updateesakal
Updated on

चारचाकीवाल्या लाडक्या बहिणींची पडताळणी सुरु झाली असतानाच लाडकी बहिण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घसरण झाली आहे. महिनाभरात लाभार्थी महिलांची संख्या 5 लाखांनी घटली आहे. डिसेंबर 2024 मध्ये 2 कोटी 46 लाख लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला होता. तर जानेवारीत वितरित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 41 इतकी होती. म्हणजेच लाभार्थी महिलांच्या संख्येत 5 लाखांनी घसरण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com