

Sharad Pawar Live : शरद पवार करणार दुष्काळ दौरा, पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट
शरद पवार करणार दुष्काळ दौरा
३ ऑक्टोबर रोजी शरद पवार करणार दुष्काळ दौऱ्याला सुरुवात
पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार शरद पवार भेटी
दुष्काळ दौऱ्यादरम्यान एक सभा आणि शेतकऱ्यांशी करणार संवाद
बारामती, पुरंदर आणि दौंड या तीन तालुक्यांचा करणार शरद पवार दौरा