Latest Marathi News Update : देशविदेशात काय घडलं? दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

Breaking Marathi News live Updates 31 March 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

Pune Accident : पुणे सोलापूर मार्गावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक; 94 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू

पुणे–सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वनगळी गावच्या हद्दीत भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने ९४ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून टँकरचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com