Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस धोक्याचे! राज्यातील 'या' जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा

Hailstorm Alert : गुरुवारी अनेक जिल्ह्यांत वादळी पाऊस व गारपीट झाली होती. पुढील ५ दिवस राज्यभर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता कायम असून शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Dark storm clouds over Maharashtra with lightning, heavy rain, and hailstorms affecting crops and rural areas.

Dark storm clouds over Maharashtra with lightning, heavy rain, and hailstorms affecting crops and rural areas.

Updated on

मागील पाच दिवसांपासून महाराष्ट्रात पूर्व मोसमी पाऊस तर अनेक भागांत गारपीट होत आहे आज शुक्रवारी राज्यातील काही भागांत गारपिटीसह वादळी वारे अन् पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांत ठिकठिकाणी पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com