

Fuel Price Hike And Shortage Put Farmers In Trouble
Esakal
देशात १० दिवसात चौथ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आलीय. आतापर्यंत साडे सात रुपये इतकी वाढ झाली आहे. इंधन तेलाच्या दरवाढीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता त्यांनी हे जागतिक संकट असल्याचं सांगितलं. अनेक देशात पेट्रोल डिझेल अभावी इमर्जन्सीही घोषित केलीय. तरीही भारतात पेट्रोल डिझेल सरकार उपलब्ध करून देतंय असं फडणवीस म्हणाले. Why Are Petrol Diesel Prices Rising CM Fadnavis Responds