

Sachin Ahir
ESakal
मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या पक्षांतरामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनतर आता आता पुन्हा ठाकरे गटाचे आमदार अहिर शिंदे सेनेत जात असल्याची माहिती समोर आली आहे. सचिन अहिरांचा शिंदे सेनेकडून उपसभापतीसाठी अर्ज दाखल केला असल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.