अर्थमंत्री रुपयावर बोलेनात, राजनाथ देशाऐवजी धर्मेंद्रच्या संरक्षणाला, तर खड्डामंत्री...; ठाकरेंचा मोदींच्या मंत्र्यांना टोमणा

Uddhav Thackeray शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने मुंबईत शिवाजी पार्कवर तिरंगा जल्लोष मोर्चा काढत अभिनंदन सभा घेण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.
Thackeray Attacks Modi Cabinet With Sharp Remarks

Thackeray Attacks Modi Cabinet With Sharp Remarks

Esakal

Updated on

असनीट पेपरफुटी प्रकरणी कारवाई आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळालं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने मुंबईत शिवाजी पार्कवर तिरंगा जल्लोष मोर्चा काढत अभिनंदन सभा घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि सरकावर टीका केली. Uddhav Criticizes Modi Government at Shivaji Park

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com