

Sachin Ahir Theft
ESakal
मुंबई : मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या निवासस्थानी चोरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तब्बल २ कोटी ६५ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.