

Hasan Mushrif on Gokul Milk Union Losses Says Directors Will Investigate Financial Losses After Satej Patil Remarks
sakal
कोल्हापूर: प्रशासक काळात किती तोटा झाला, याचा शोध आता नवीन अध्यक्ष आणि संचालक घेतील, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत त्यांनी आज खुलासा केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.