मित्राने UPSCचे 2 अर्ज घेतलेले, एक राहिलेला मी भरला; डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी उलगडला संघर्षमय प्रवास

IAS Rajendra Bharud एमबीबीएस डॉक्टर ते आयएएस होण्याचा प्रवास कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी अनौपचारिक गप्पांमधून उलगडला. तसंच शहरवासीयांच्या प्रतिक्रियाच कामाची पोचपावती देतील, असा विश्वासही व्यक्त केला.
Doctor to IAS Rajendra Bharud Story

Doctor to IAS Rajendra Bharud Story

Esakal

Updated on

कोल्हापूर, ता. ७ : 'युपीएससी' स्वप्न नव्हते; पण एमबीबीएस झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी प्रयत्न सुरू असताना मित्राने युपीएससीचे दोन अर्ज घेतले होते. वीस रुपयेच त्याची किंमत असल्याने त्याने एक भरल्यानंतर एक अर्ज शिल्लक होता. तो मी भरला. त्याचा अभ्यास करत गेलो व टप्पे पार करत आयएएस झालो... एमबीबीएस डॉक्टर ते आयएएस होण्याचा प्रवास नूतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमधून उलगडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com