Chandrakant Patil Gokul victory speech controversy
esakal
कोल्हापूर : सोशल मीडिया मॅनेज केला म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील खराब होत नाहीत, ते आमचे नेते आहेत. ते बोलले ते काय चुकीचे बोलले? यांनी चुकीच्या पद्धतीने हॉटेल बांधली, शासनाकडून एक रुपयाने जागा घेऊन ‘डोनेशन’ घेतात, यांचे काढायचे म्हटले तर भरपूर काढता (Chandrakant Patil Gokul victory speech controversy) येईल, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता टोला दिला. गांधी मैदानाची पाहणी करण्यासाठी गेले असता ते माध्यमांशी बोलत होते.