Uttur Ghat Accident : उत्तुर घाटात अपघात नेमका कसा झाला? घटनाक्रम आला समोर; शेवटी मृतदेह जेसीबीने काढण्याची वेळ...

Family Killed in Accident : उत्तुर घाटातील भीषण अपघात नेमका कसा घडला, याचा संपूर्ण घटनाक्रम आता समोर आला आहे. बचावकार्यादरम्यान अनेक अडचणी निर्माण झाल्याने अखेर मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला.
Uttur Ghat Family Killed in Accident kolhapur

Uttur Ghat Family Killed in Accident kolhapur

esakal

Updated on

Kolhapur Accident News : आजरा-उत्तूर, मुमेवाडी घाटमार्गे रस्ता कोल्हापूरकडे जातो. याच मार्गावर गोव्याची मोठी वाहतूक असते. टेम्पोने धडक दिल्यानंतर झालेला अपघात पाहण्यासाठी गर्दी झाली होती. चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची चर्चा होती. पोलिस अपघातग्रस्तांना मदत करण्यासह वाहतूक सुरळीत करण्यात गुंतले होते. दरम्यान, अपघाताचे दृश्य विदारक होते. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. मृताच्या अवयवांचा चेंदामेंदा झाला होता. चपला, छोट्या बॅगा पडल्या होत्या. घटनास्थळी दाखल पोलिस व नागरिकांनी टेम्पोखाली सापडलेल्या मृतांना जेसीबीच्या साहायाने बाजूला काढले.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Kolhapur Highway Traffic jam khamtaki ghat
ST Bus Crashes in Yeramala Ghat
Truck Accident
Sonavde Shivdav Ghat Road
Marathi News Esakal
www.esakal.com