Anandrao Malgunde latest political news
esakal
ईश्वरपूर : उरुण-ईश्वरपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेचा आदेश नगरविकास मंत्र्यांनी रद्द केला आहे. या निर्णयामुळे मलगुंडे यांना दिलासा मिळाला आहे, तर येथील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जोरदार धक्का बसला (Anandrao Malgunde latest political news) आहे.