जग ज्या नंबरला अशुभ म्हणत घाबरतं, तोच Allu Arjun साठी लकी! कारपासून मोबाईलपर्यंत सर्वत्र दिसतो ‘666’

ALLU ARJUN’S LOVE FOR NUMBER 666: पुष्पा फेम अल्लू अर्जुनसाठी ‘666’ हा जगात अशुभ मानला जाणारा नंबर मात्र अत्यंत लकी आहे. त्याच्या लक्झरी गाड्यांवर, पर्सनल मोबाईल नंबरमध्ये आणि दैनंदिन जीवनात 666 चा वापर सतत दिसतो.
ALLU ARJUN’S LOVE FOR NUMBER 666

ALLU ARJUN’S LOVE FOR NUMBER 666

esakal

Updated on

ALLU ARJUN CONSIDERS ‘666’ HIS LUCKY NUMBER: पुष्पा फेम अल्लू अर्जुन याला आज प्रत्येकजण ओळखतात. आर्या, अला वैकुंठपुरमुलू यासारख्या ब्लॉकबस्टर सिनेमामुळे त्याची एक वेगळी ओळख आहे. त्याने त्याच्या करिअरमध्ये अभिनयाच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली. आज तो प्रसिद्ध अभिनेत्यापैकी एक आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? सगळ्यांसाठी अशूभ असलेला ६६६ हा नंबर अल्लूसाठी खुपच लकी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com