

Anand Shinde Extortion case
ESakal
मुंबई : मुंबईत एका प्रसिद्ध मराठी गायकाला लैंगिक शोषणाच्या खोट्या प्रकरणात अडकवून त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी प्रसिद्ध गायकाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ पसरली आहे.