ललित प्रभाकर की गश्मीर महाजनी सगळ्यात जास्त कोण आवडतं? चाहत्यांच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीनं दिलं उत्तर, म्हणाली...

PRAJAKTA MALI’S CLEVER REPLY TO FAN QUESTION:अभिनेत्री प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर घेतलेल्या ‘आस्क मी एनीथिंग’ सेशनमध्ये एका चाहत्याने तिला ललित प्रभाकर, गश्मीर महाजनी आणि अंकुश चौधरी पैकी आवडता सहकलाकार कोण? असा प्रश्न विचारला.
PRAJAKTA MALI

PRAJAKTA MALI

esakal

Updated on

PRAJAKTA MALI’S AMA MOMENT:मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या निखळ हास्यामुळे आणि अभिनयामुळे ओळखली जाते. तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केलय. अभिनयाबरोबरच ती एक उत्तम व्यावसायिका सुद्धा आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचं सूत्रसंचालन करते. तसंच तिने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. परंतु तिची जुळून येती रेशीमगाठी मालिकेतील मेघनाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. आज देखील प्राजक्ता माळीला अनेक चाहते त्याच रुपात पाहतात. या मालिकेत प्राजक्ता माळीने ललित प्रभाकरसोबत स्क्रीन शेअर केली होती. याबद्दल त्यांनी चाहत्यांना सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com