Gashmeer Mahajani

मराठीसोबतच हिंदी मालिका आणि वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी याच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. तो मराठीसोबतच हिंदी चाहत्यांचादेखील लाडका आहे. त्याने 'खतरों के खिलाडी' मध्ये सहभागी होत चाहत्यांची मनं जिंकली होती.
Marathi News Esakal
www.esakal.com