SANKET PATHAK ANGRY VIDEO
esakal
SANKET PATHAK LATEST INSTAGRAM VIDEO CONTROVERSY: बिग बॉस मराठी ६ चा स्पर्धक संकेत पाठक याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलय. लग्नाची बेडी, दुहेरी या त्याच्या मालिका प्रचंड गाजल्या. काही महिन्यापूर्वी त्याने बाबा झाल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं होतं. दरम्यान अशातच संकेतनं एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये तो चिडलेला पहायला मिळतोय. एका राजकारणी व्यक्तीवर तो संतापलेला पहायला मिळतोय.