मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

YAMI GAUTAM AND ADITYA DHAR MOVING TO HIMACHAL WITH SON VEDAVID: यामी गौतम आणि आदित्य धर मुलगा वेदविदसह हिमाचल प्रदेशमध्ये स्थायिक होणार असल्याची चर्चा आहे. मुंबईतील धावपळीच्या आयुष्यापासून दूर जाण्याचा निर्णय का? जाणून घ्या.
YAMI GAUTAM AND ADITYA DHAR MOVING TO HIMACHAL

YAMI GAUTAM AND ADITYA DHAR MOVING TO HIMACHAL

esakal

Updated on: 

YAMI GAUTAM MUMBAI TO HIMACHAL MOVE WITH HUSBAND AND SON: मुंबई ही बॉलिवूड कलाकारांसाठी कामाचं महत्त्वाचं ठिकाण मानली जाते. चित्रपटांचं चित्रीकरण, प्रमोशन, मीटिंग्स आणि विविध कार्यक्रमांमुळे कलाकारांचं बहुतांश आयुष्य मुंबईतच व्यतीत होतं. अनेक सेलिब्रिटी मुंबईत घर घेण्याचं तसंच स्थायिक होण्याचं स्वप्न बघतात. परंतु काही कलाकारांसाठी मुंबई हे कामाचे महत्त्वाचे ठिकाण असले, तरी ते वैयक्तिक आयुष्यात शांततेला प्राधान्य देतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com