Panic Buying : गॅस सिलिंडरचा तुटवडा पॅनिक बायिंगमुळे होतोय; सरकार असं का म्हणतंय..? पॅनिक बायिंग म्हणजे काय..?

America israel iran war: मुळात ‘पॅनिक बायिंग’ म्हणजे काय आणि त्याचा परिणाम कसा होतो? हे सगळं जाणून घेऊया सकाळ+ च्या या लेखाच्या माध्यमातून..
Gas Cylinder shortage in india

Gas Cylinder shortage in india

Esakal

Updated on

पुणे – सातत्याने टीव्हीवर येणाऱ्या गॅस तुटवड्याच्या बातम्या.. पेट्रोल संपल्याच्या अफवा यामुळे सध्या सगळीकडे गॅस सिलिंडर, इलेक्ट्रिक शेगड्या आणि पेट्रोल डिझेल, बंद हॉटेल्स याच्याच चर्चा आहेत. सिलिंडरसाठी उन्हातान्हात उभ्या असणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा दिसतायेत पण या सगळ्यावर सरकार मात्र म्हणतंय हे सगळं ‘पॅनिक बायिंग’मुळं होतं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे..? युद्धामुळे गॅसचा तुटवडा खरंच निर्माण झालाय का की हे पॅनिक बायिंग आहे.. ? मुळात ‘पॅनिक बायिंग’ म्हणजे काय आणि त्याचा परिणाम कसा होतो? हे सगळं जाणून घेऊया सकाळ+ च्या या लेखाच्या माध्यमातून.. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com