How Tata business empire worksSakal
Personal Finance
Tata Group: टाटा समूह, टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट, देशातील सर्वात मोठा समूह कसा काम करतो? जाणून घ्या सर्व माहिती
Tata Business Empire: टाटा समूहाला जगभरात ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आता आपल्यात नाहीत. त्यांच्यानंतर टाटा ट्रस्टची कमान त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
Tata Business Empire: टाटा समूहाला जगभरात ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आता आपल्यात नाहीत. त्यांच्यानंतर टाटा ट्रस्टची कमान त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. टाटा सन्सची कमान अद्याप एन चंद्रशेखरन यांच्याकडेच राहणार आहे. मिठापासून एअरलाइन्सपर्यंत व्यावसायिक समूह पसरलेला आहे.
टाटा ग्रुप, टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स या व्यवसाय समूहामध्ये कोणाकडे कोणती जबाबदारी आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ते एकमेकांपासून कसे आणि किती वेगळे आहेत. हे आपण पाहूया

