Prithviraj Chavan: मुख्यमंत्री असताना साताऱ्याकडे मात्र दुर्लक्ष झाले; पृथ्वीराज चव्हाणांची कबुली; ज्यांना महत्त्वाची पदे दिली तेच भाजपमध्ये गेले

Satara Was Neglected During My Tenure Says Prithviraj Chavan: साताऱ्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचे मान्य; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य
Prithviraj Chavan on Satara Politics Admits District Was Neglected During His Tenure as Maharashtra Chief Minister

Prithviraj Chavan on Satara Politics Admits District Was Neglected During His Tenure as Maharashtra Chief Minister

sakal

Updated on: 

सातारा: जिल्ह्यात काँग्रेसची झालेली पीछेहाट ही माझीही जबाबदारी आहे. मुख्यमंत्री असताना संपूर्ण राज्याची जबाबदारी सांभाळण्याच्या प्रयत्नात साताऱ्याकडे पुरेसे लक्ष देता आले नाही, अशी कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Loading content, please wait...